केंद्रीय गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रूक्मिणी यांचे दर्शन घेतले.