तुळजापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्‍या पुतळ्याचे अनावरण मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते झाले.