‘आयफेक्स-2013’ या पहिल्या फार्मा आणि हेल्थकेअर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन गोरेगाव येथील बॉम्बे एक्झिबिशन सेंटर येथे मुख्यमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.