सोलापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाण्याच्या टाक्या वाटपाचा कार्यक्रम कृषीमंत्री व पणनमंत्री ना. विखे-पाटील यांच्‍या हस्‍ते झाला.