डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उस्‍मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री न मधुकरराव चव्हाण यांनी शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले