उस्मानाबाद - जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पाठीमागे समर्थनगर रोडवर विजेचा पोल बदलताना, ठेकेदाराने नळाची पाईपलाईन फोडल्याने ऐन दुष्काळात शेकडो लिटर पाणी वाया गेले.