महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील रा.म.क्र. 13, नांदणी येथील सीमा तपासणी नाक्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.