भाजपाचे प्रदेशाध्‍यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांना नळदुर्ग शहर कार्यकर्त्‍यांच्‍यावतीने निवेदन देताना डावीकडून सुशांत भूमकर, माजी उपनगराध्‍यक्ष दिलीप कुलकर्णी, शहराध्‍यक्ष अभय नाईक यांच्‍यासह कार्यकर्ते दिसत आहेत.