सांगोला तालुक्यातील तरंगेवाडी (जवळा) येथे शिरपूर पध्दतीने बांधण्यात आलेल्या बंधा-यातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ ना.पवार यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.