येरमाळा (ता. कळंब) येथे भरधाव बस व कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्‍या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाचजण ठार झाले.