शनिवार दि. 6 जुलै रोजी केंद्रीय कृषीमंत्री ना. शरद पवार यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले यावेळी. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी ना. शरद पवार यांचा श्री तुळजाभवानीची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.