भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.