उस्मानाबाद -: भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातील हुतात्मा स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील