गुरुवार रोजी सहाव्‍या माळेदिवशी श्री तुळजाभवानी मातेची शेषशाही अलंकार महापूजा मांडण्‍यात आली. (छाया : सुरज कोठावळे, तुळजापूर)