श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी डॉ. नागरगोजे यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना करण्यात आली. यावेळी त्यांच्या सुविद्या पत्नी मीना नागरगोजे, कन्या नेहा नागरगोजे आदी.