नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथे आधार सामाजिक संस्‍थेच्‍यावतीने मराठी रंगभूमी दिनी जेष्‍ठ नाट्य कलावंत मुमताबेगम यांचा सत्‍कार करताना रमाकांत कुलकर्णी, शेजारी दयानंद काळुंके प्रमुख मान्‍यवर दिसत आहेत.