बार्शी : लोकप्रतिष्ठा विचार मंच, गौडगावच्या वतीने भटक्या समाजातील बालकांना बालदिनानिमित्त कपडे व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी राहुल भड, नागनाथ काजळे, भास्कर काकडे आदी.