नळदुर्ग शहर भाजपाच्‍यावतीने सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी हक्‍काचे मिळण्‍यासाठी लाभार्थ्‍यांसह शहरातून भव्‍य मोर्चा नगरपालिकेवर काढण्‍यात आला.