भाजपाच्‍या जिल्हा चिटणीसपदी भीमाशंकर हासुरे यांची निवड झाल्याबद्दल जळकोट (ता. तुळजापूर) येथील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.