तुळजापूर :- महाराष्‍ट्र राज्‍य मराठी पत्रकार संघाच्‍या तुळजापूर तालुका अध्‍यक्षपदी सचिन ताकमोघे तर सचिवपदी सोमनाथ शेटे यांची निवड करण्‍यात आली.