छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेची आज भवानी अलंकार पूजा मांडण्‍यात आली.