दै. पुण्‍यनगरी उस्‍मानाबाद कार्यालयावर झालेल्‍या हल्‍ल्‍याच्‍या निषेधार्थ नळदुर्ग येथील पत्रकारांनी नळदुर्ग पोलीस ठाण्‍याचे सपोनि डांगे यांना निवेदन दिले.