बार्शी : येथील मित्रप्रेम युवा ग्रुप आयोजित शिव बसव जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करतांना औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल, राष्ट्रवादीचे गटनेते नागेश अक्कलकोटे, ग्रुपचे आण्णा घोटाळे, आदी