तुळजापूर : पालकमंत्री मधुकरराव चव्‍हाण यांनी बसस्थानक ते आंबेडकर चौक फुटपाथची पाहणी करुन फळ विक्रेत्यांच्या समस्या, फेरीवाल्यांच्या समस्या जाणून घेतल्‍या.