गावात शासकीय योजना उत्कृष्टपणे राबवून स्वत:चा ठसा उमटवणा-या ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिका-यांचा पालकमंत्री ना.चव्हाण यांचे हस्ते गौरव करण्यात आला.