'तुळजापूर लाईव्‍ह' चे संपादक शिवाजी नाईक यांचा सत्कार रिपाइंचे जिल्हाउपाध्य दुर्वास बनसोडे यांच्‍या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डावीकडून दयानंद काळुंके, सोमनाथ बनसोडे, मारुती बनसोडे, मारुती खारवे, भैरवनाथ कानडे, प्रकाश गायकवाड, मुबारक शेख, दादासाहेब बनसोडे, अशोक अलकुंटे, एस.के. गायकवाड आदी.