तुळजापूर तालुक्‍यातील किलज गावात पाण्याचे टँकर आल्यानंतर महिला, पुरुष, बालकांची पाण्यासाठी अशी झुंबड उडते.