सांगोला : म्हैसाळ योजनेचे पाणी कोरडा नदीत सोडल्यानंतर जलपूजन करताना जलसंपदा मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, आ.दिपकआबा साळुंखे-पाटील, ना. लक्ष्मणराव ढोबळे, आ. गणपतराव देशमुख आदी.