सन 2011 चे राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान स्पर्धा प्रथम पारितोषिक विभागून तत्कालिन आयुक्त संजय भाटिया व तत्‍कालीन उस्मानाबाद जिल्हाधिकारी प्रविण गेडाम यांना मुख्‍यमंत्री यांच्‍या हस्‍ते देण्यात आले.