भूम तालुक्‍यातील नळीवडगाव, अंतरवली या गावाच्‍या सिमेवर असणा-या तिंत्रज पाझर तलावामध्‍ये पिण्‍याच्‍या पाण्‍यासाठी वीस फूट खोलीचा 40 बाय 30 चा खड्डा खणला असून त्‍यास भरपूर पाणी लागले आहे.