उस्मानाबादसाठीच्या महत्त्वाकांक्षी उजनी पाणी योजनेचे मुख्यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्‍यातआले. यावेळी उपमुख्‍यमंत्री अजित पवार, पालकमंत्री मधुकराव चव्‍हाण, आ. राणादादा पाटील आदी.