कर्नाटक राज्‍यातील बगदल (जि. बिदर) येथील शाह खलीफा अलहाज मुहम्‍मद इदरीस अहमद साहब खादरी हे नळदुर्ग येथे भेट दिली असता त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला. यावेळी डावीकडून माजी नगराध्‍यक्ष मुश्‍ताक कुरेशी, जिलानी कुरेशी, युसूफ कुरेशी, बाबू कुरेशी, मकबुल अहेमद