हांडोग्री ता.भूम येथील चारा छावणीची पाहणी करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे.यावेळी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, आ. बसवराज पाटील, बाळासाहेब पाटील हांडोग्रीकर आदी.