तुळजापूर : माजी केंद्रीय मंत्री तथा खा. गुरुदास कामत यांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. कॉंग्रेसचे उस्‍मानाबाद जिल्‍हाध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.