विविध मागण्यांसाठी बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला, श्रीपतपिंपरी, वाणेवाडी येथील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बार्शीच्या तहसिलसमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी उपस्थित शेतक-यांना मार्गदश्रन करताना संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष शंकर गायकवाड व इतर पदाधिकारी.