ना. दिलीप सोपल यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबदल सोलापूर जिल्हा गटसचिव संघटनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुंडलिक गायकवाड, उपाध्यक्ष मोहन देशमुख, सरचिटणीस प्रभाकर घुले आदी.