तुळजापूर नगरपरिषदेच्‍या नगराध्‍यक्षपदी विद्याताई गंगणे यांची निवड झाल्‍याबद्दल येथील तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या गंगणे यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी व इतर दिसत आहेत.