नळदुर्ग : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांना दलित व बंजारा समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देताना तुळजापूर लाईव्हचे संपादक शिवाजी नाईक. डावीकडूनतुळजापूर पंचायत समितीच्या सभापती सौ. मनिषा पाटील, नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार, सामाजिक कार्यकर्ते विश्वास रणे.