तुळजापूर येथील नवीन बस स्थानकाच्या उद्घाटन मंडपाचे पूजन महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलीप गंगणे, दत्ता गवळी, दत्ता भोसले, लोंढे , साळुंके, श्रद्धा कन्सष्ट्रशन मुंबईचे जगदाळे व इतर दिसत आहेत. (छायाचित्र - लक्ष्मीकांत घोडके तुळजापूर)