पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.