तुळजापूर -: श्री संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी सुरेंद्र माने, भगवान डाके, द.भि. कावरे, अर्जुन डाके, ए.टी. पोफळे, सुनिल कावरे, संजय शिंदे, धर्मेंद्र कावटे, बाळासाहेब धाकतोडे आदी.