तुळजापूर : गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने गणेशाच्या मुर्तीवर शेवटचा हात फिरवताना तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील कारागीर दत्तात्रय कुंभार व त्यांचा परिवार परिश्रम घेत आहेत.