सोलापूर : माळीनगर (अकलूज) येथील दि सासवड माळी साखर कारखान्‍याचा पुर्ती सोहळा व 14.8 मेगा वॅट सहवीज निर्मीती प्रकल्‍पाच्या उदघाटन ना. पवार यांच्‍या हस्‍ते झाले.