तुळजापूर : तीर्थ बिजनवाडी ते चिंचोली या रस्‍त्‍याच्‍या कामाचा शुभारंभ पालकमंत्री ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्‍यात आले.