तुळजापूर : जिल्‍ह्यातील गाय गट व शेळी गट पात्र लाभार्थ्‍यांना धनादेशाचे वाटप ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.