बार्शी तालुक्‍यातील वैराग येथे दि. 1 जानेवारी रोजी शेतकरी संघटनेच्‍यावतीने आंदोलन करण्‍यात आले. यावेळी सपोनि नाईक यांना निवेदन देताना कार्यकर्ते