तुळजापूर येथे महाराष्ट्र युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनीलराव चव्हाण, जि प सदस्य धीरज पाटील, बसवराज धरणे आदी.