श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये सोमवारी शाकंबरी नवरात्र महोत्सवानिमित्त अग्नी देवता स्थापना व शतचंडी हवनास प्रारंभ झाला. (छाया - लक्ष्‍मीकांत घोडके, तुळजापूर)