जगदाळवाडी (ता. उमरगा) येथे साठवण तलावाचा लोकार्पण सोहळा उस्‍मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्‍या हस्‍ते पार पडला.