उस्‍मानाबाद लोकसभेसाठी ज्ञानदेव रणदिवे यांनी शिवराज्‍य पक्षाकडून मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.